👁 8 Views

रश्मी कुलकर्णीला संगीतसेवेसाठी केंद्राची शिष्यवृत्ती

पंढरपूर LIVE 11 July 2018

पंढरपूर / प्रतिनिधी 
येथील कु.रश्मी सुहास  कुलकर्णी -इंचगावकर हिला नुकतेच संगीत क्षेत्रातील कामगिरी आणि सेवेबद्दल शिध्यवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे . सदरची शिष्यवृत्ती केंद्राच्या सांसांस्कृतिक खात्याच्या वतीने देण्यात येणार आहे 

            भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे युवा कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी  गौरवास्पद युवा कलाकार शिष्यवृत्ती देण्यात येते . यासाठी देशाच्या विविध भागातून येऊन राजधानी दिल्ली मध्ये ऑडिशन दिलेल्या ९०० युवा कलाकारांमधून सुमारे ३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली गेली आहे, यामध्ये पंढरपूरच्या रश्मी कुलकर्णीचा समावेश आहे .त्यामुळे पंढरपूरच्या संगीत परंपरेला रश्मीच्या रूपाने देशपातळीवर नाव मिळाले गेले आहे  आणि हीच बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.  तिच्या या गौरवास्पद यशाबद्दल तिचे सर्व कुटुंबीय व संगीत क्षेत्रातील मार्गदर्शकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या शिष्यवृत्तीमधून प्रति मास ५०००/ असे दोन वर्षे मिळणार आहेत  संगीत क्षेत्रात भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवणारी रश्मी पंढरपुरातील पहिलीच कन्या आहे


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात)

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 


Whatsup- 8308838111, 7083980165 


Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *