पंढरपूर LIVE 13 July 2018
दौंड तालुक्यातील कानगावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या वृद्धाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
या अज्ञात वृद्धाचे वय अंदाजे ७० वर्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. यवत पोलिसांना लक्ष्मण विठ्ठल फडके यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून अद्याप या वृध्दाची ओळख पटलेली नाही. याविषयी अधिक माहिती मिळल्यास यवत पोलीस ठाणे ( ०२११९ – २७४२३३) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नंदकुमार लोणकर करीत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com