👁 11 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चंद्रभागेत जलसमाधी… पंढरीत सकल मराठा समाजाचे आंदोलन!

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 25 July 2018


लाखोंच्या संख्यने मुक मोर्चे काढूनही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला गेला नाही. भाजपा सरकार मराठा समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. मराठा समाजातील तरुण आत्महत्येकडं वळताहेत याला कारणीभुत भाजपा सरकार असल्यानं याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला चंद्रभागेत जलसमाधी देऊन आंदोलन करण्यात आल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना सुमित शिंदे यांनी दिलीय.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *