आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 25 July 2018
मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबाला आमदार भारत भालके यांचेकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आलीय.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मबलिदान दिलेल्या औरंगाबाद येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी सांत्वन केले. त्यांच्या नातेवाईकांना 1 लाख रुपयांची रोख मदतही केली. या वेळी त्यांचेसोबत संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, शालिवाहन कोळेकर, संदिप पाटील, सतिश वेताळ (मराठा क्रांती मोर्चा समन्वयक औरंगाबाद), योगेश औताडे, विलास औताडे, काकासाहेब पाटील, गणेश शिंदे,बाळासाहेब जाधव, उपस्थित होते आदी उपस्थित होते
शहीद काकासाहेब शिंदे या तरुणानं मराठा आरक्षणासाठी दिलेलं बलिदान वाया जावु द्यायचं नाही तर आरक्षणाची लढाई न्याय मिळेपर्यंत सुरु ठेवायची अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार भारत भालके यांनी व्यक्त केली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com