आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 25 July 2018
सरकोली (आनंद भोसले):- पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आज बुधवार हा आठवडा बाजारचा दिवस असूनही सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. आमचे सरकोलीचे प्रतिनिधी यांचा हा रिपोर्ट.
शासनाकडून मराठा आरक्षणासंदर्भात व मराठा समाजाचे कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले गेले नसल्यानं सकल क्रांती ठोक मोर्चा अवघ्या महाराष्ट्रात पेटलेला असतानाच पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात बंद पाळून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज सरकोली येथे बुधवारचा आठवडा बाजारचा दिवस असूनही कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी एकमुखानं गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बंदमध्ये गावातील मुस्लिम समाजानेही उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. गावातील संपुर्ण बाजारपेठा बंद होत्या. शहीद काकासाहेब शिंदे या तरुणानं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेलं बलिदान व्यर्थ जावु देणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी पंढरपूर लाईव्हशी बोलताना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com