👁 9 Views

आमदार भालके यांनी राजीनामा कशासाठी दिला? आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्‍नाच्या मुद्दयावरुन सत्ताधारी आमदारांनी राजीनामे दिले तर सरकारवर दबाव येईल- आ. भारत भालके

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 26 July 2018

आमदार भारत भालके यांनी राजीनामा केवळ मराठा आरक्षणासाठीच नव्हे तर धनगर, मुस्लिम व कोळी समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्‍न प्रलंबीत आहे मराठ्यांसह या सर्व समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत. असे आ.भालके यांनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाने एवढे मोर्चे काढूनही या समाजाला न्याय मिळत नाही. लोक आत्महत्या करताहेत. जर जनताच सोबत नसेल तर सत्ता काय कामाची? असे सांगत आ.भालके यांनी आपल्या राजीनामाम्याचे खरे कारण सांगितलेय. बघा खालील व्हिडीओ

सत्ताधारी शिवसेना व भाजपाच्या आमदारांनी आपले राजीनामे दिले तर निश्‍चितच सरकारवर दबाव येईल व मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न सुटेल असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केलंय. आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे सदस्य आमदार भारत भालके यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मराठा, धनगर, मुस्लिम व महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नावरुन आपण राजीनामा दिला असून ज्या समाजानं आपणास निवडून दिलं आहे त्या समाजाच्या हितासाठी आपण राजीनामा देत आहे. असेही पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *