पंढरपूर LIVE 30 July 2018
पंढरपूर – आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंधरा लाखाहून अधिक वारकरी भाविकांनी उपस्थिती लावली. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांकडून कळतनकळत अस्वच्छता झाल्याने ती साफ करण्याचे काम नगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शंभरापेक्षा जास्त सेवकांनी मोठ्या कष्टाने पार पाडले.
नगर आर्ट ऑफ लिव्हींग चे जिल्हा प्रोजेक्ट समन्वयक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली.
भक्ती साग , गोपाळपूर , वाळवंट परीसर ,मंदिर परीसर ,श्रीकृष्ण मंदिर ,भक्ती मार्ग ,प्रदिक्षिणा मार्ग ,नवी पेठ ,रामबाग आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
या मोहिमेत प्लॅस्टिक पिशव्यांचा खच , द्रोन ,ग्लास , केळीच्या साली , कुजलेले अन्न ,तुटक्या चपला , पिशव्या , चंद्रभागेतील कपडे गोळा करुन सर्व परिसर चकाचक करण्यात आला.
प्रारंभी डॉ अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अमर कळमकर अहमदनगर , अविनाश काकडे .शेवगाव, योगेश काकडे , न्यानेश्वर अघाव, दत्तत्रय देशमुख ,प्रमोद देशमुख , बळिराम काकडे , तुषार केदार , दिग्विजय परदेशी ,महेश उबाळे ,कुमार खामकर ,पूनम थोरात,नारायण काकडे , सुधाकर काकडे,नितीन देशमुख ,रानी कळमकर, निर्मला कुलकर्णी ,नंदा काकडे ,प्राजक्ता चव्हाण ,सुनिता थोरात ,कविता देवढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.या कमी वीरेंद्र जमदाडे व शिवाजी बेद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com