पंढरपूर LIVE 30 July 2018
नाशिक : मराठा आरक्षणाबाबत राजकीय नेते भूलथापा देत असून प्रसिद्धी मिळवणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणतात. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती झाली पाहिजे, मग त्यांना अपेक्षित असलेली नेमकी कोणती घटनादुरुस्ती झाली पाहिजे, हे मांडले तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते.
दरम्यान, विरोधकांनीही सरकारच्या आरक्षण देण्याच्या दाव्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर कोर्टात टिकेल असे आरक्षण मिळायला हवे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







