👁 6 Views

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसिल कार्यालयाला ठोकले टाळे…

पंढरपूर LIVE 1  आॅगस्ट  2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून सबंध महाराष्ट्रात तीव्र आंदोलने होत आहेत. आज सोलापूरात सोलापूर – पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. तसेच पंढरपूरमध्येही तहसील कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयास टाळे ठोकल्यामुळे सुमारे पाऊण तास कामकाज बंद होते.  पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोहन अनपट, नितीन बागल, समाधान फाटे, सुरेश देठे, सज्जन पुरी, सुनील पाटील, ज्ञानेश्वर जवळेकर, संजय जगताप, रणजित जगताप इत्यादी कार्यकर्त्याना ताब्यात घेतले असल्याचे समजते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *