पंढरपूर LIVE 3 आॅगस्ट 2018
बघा पंढरपूर लाईव्ह वर व्हिडीओ रिपोर्ट
सकल मराठा क्रांती मोर्चातील शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार्या मराठा समाजाच्या संयमाचा अंत बघु नका. येत्या आठ तारखेपर्यंतच हे आंदोलन लोकशाही व शांततेच्या मार्गने चालणार आहे. या कालावधीत जर शासनाकडून आरक्षणाबाबत ठोस आश्वासन दिले गेले नाही तर 9 तारखेपासून होणार्या ठोक मोर्चाच्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. असे मत पंढरपूर लाईव्हशी बोलताना सकल मराठा क्रांती मोर्चाचे पंढरपूर चे प्रवक्ते मोहन अनपट यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिलीय.
सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाचा आज पंढरीतील दुसरा दिवस असून आज वाखरी जि.प.गणातील विविध गावच्या गावकर्यांनी या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आंदोलनकर्त्यांनी आपल्या घरी न जाता आंदोलनाच्या ठिकाणीच चुरमुर्याचा भत्ता व केळी खाऊन आंदोलन सुरु ठेवल्याचे चित्र दिसून आले. तहसिल कचेरीसमोरील या ठिय्या आंदोलनासोबतच पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पंढरपूर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वेगळे आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com