पंढरपूर LIVE 5 आॅगस्ट 2018
पंढरपुर/ प्रतिनिधी
भिमा नदिकाठी वसलेल्या पंढरपुर तालुक्यातील शेगाव दुमाला या गावाला आ बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे प्रथमच डांबरी रस्ता मंजुर झाला आहे. शेगाव दुमाला ते आटकळे वस्ती या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी ४८ लाखांचा निधी मुख्यंंमंञी ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुर झाला आहे. या कामाचे उद्घाटन शनिवारी आ बबनदादा शिंदे यांचे हस्ते व आ प्रशांतराव परिचारक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भिमा नदिकाठी वसलेल्या शेगाव दुमाला गावाची लोकसंख्या पाच हजारांहुन अधिक आहे. याञा कालावधी या गावात भाविकांचा मुक्काम असतो. माञ आटकळे वस्तीकडे जाणारा रस्ता वर्षानुवर्षे खराब असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत होती. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यावरुन वाहतुक पुर्णपणे बंद असती. यामुळे या वस्तीवरील नागरिकांना तब्बल तीन किलोमीटर पायपीट करावी लागत होती. हा रस्ता होणेसाठी ग्रामस्थ वारंवार मागणी करीत होते. अखेर आ बबनदादा शिंदेनी पाठपुरावा करीत या रस्त्यासाठी मुख्यमंञी ग्रामसडक योजनेतुन १ कोटी ४८ लाखांचा निधि मंजुर केला.. यावेळी बोलताना आ शिंदे म्हणाले कि भविष्यात देखील इतर विकासकामे मार्गी लावण्यात येतील. यावेळी सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरुण घोलप, जि प सदस्य अतुल खरात, वामनराव माने, पं सं सदस्य दादा मोटे, सरपंच विष्णु आटकळे, उपसरपंच दत्ता घोडके, निवृत्ती आटकळे, माजी सरपंच बंडु आटकळे, किरण आटकळे, जालिंदर अधटराव, अभिमान आटकळे, बाळासाहेब काटे, बाबुराव जाधव, शिवाजी पाटील, बाळासाहेब आरकिले, शेखर पाटिल आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सुञसंचलन ग्रामसेवक नारायण ढवळे यांनी केले तर आभार माजी सरपंच बंडु आटकळे यांनी मानले

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com