👁 9 Views

पंढरपुर सिंहगडमध्ये “ई-यंञा फायरवर्ड व्ही रोबोट” कार्यशाळा संपन्न

पंढरपूर LIVE 6 आॅगस्ट  2018पंढरपुर सिंहगड महाविद्यालयात “ई-यंञा फायरवर्ड व्ही रोबोट” कार्यशाळे उदघाटन करताना मान्यवर सोबत प्राध्यापक वर्ग.

पंढरपुर (प्रतिनिधी) सध्याच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कलागुणांना वाव देण्यासाठी कोर्टी (ता. पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई यंञा फायरवर्ड व्ही रोबोट या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

        या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. विठ्ठल जगताप, प्रा. प्रदिप तावरे, कार्यशाळेचे प्रमुख प्रा. सागर दाढे, प्रा. श्रीकांत नागणे आदीच्या हस्ते दिपप्रज्जवलन करून करण्यात आले.
   या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना  फायरवर्ड व्ही रोबोट वरती दैनंदिन जीवनातील समस्या कशा पद्धतीने सोडवाव्यात यासाठी वेगवेगळे प्रकल्प रोबोट वरती सादर करण्यात आले. या    कार्यशाळेत महाविद्यालयातील 84 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. बालाजी कोरे, प्रा. श्रीकांत नागणे, प्रा. ऋषीकेश देशपांडे, आदीनी परिश्रम घेतले.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *