पंढरपूर LIVE 6 आॅगस्ट 2018
पंढरपूर ता.०६ : पंढरपूर व्हीडीओ ग्राफर व फोटोग्राफर संघाच्या नुतन अध्यक्ष पदी दिनेश शिळ्ळे यांची अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी नंदराज कारंडे (उपाध्यक्ष), विलास साळुंखे (सचिव), संदिप विभुते (सहसचिव), दिनेश सुगंधी (खजिनदार), रवी मासाळ ( सह खजिनदार), धीरज साळुंखे (प्रसिध्दी प्रमुख), अमोल अभंगराव (सहप्रसिध्दी प्रमुख), हुसेन शेख (सोशल मेडीया सहप्रसिध्दी ) यांचीही निवड करण्यात आली.
याप्रसंगी शशी भोसले. गोविंद गाडे. उमेश टोमके. सोमनाथ भादुले. असिफ शेख. अमोल कवठालकर. नितीन साळुंखे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com