पंढरपूर LIVE 6 आॅगस्ट 2018
गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करणार्या सकल मराठा समाजाचे आपल्या न्याय्य हक्कासाठी सध्या सुरु असलेले आंदोलन योग्य असून मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. सध्या मराठा समाजाच्या पंढरीतील तहसिल कार्यालयासमोरील सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याबाबतचे निवेदन आज राजस्थानी समाज मंडळाच्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाचे प्रवक्ते मोहन अनपट यांच्याकडे आंदोलनस्थळी येऊन दिलेय. बघा पंढरपूर लाईव्हचा हा व्हिडीओ रिपोर्ट

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com