पंढरपूर LIVE 6 आॅगस्ट 2018
सकल मराठा क्रांती मोर्चाने पंढरपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज केलेल्या आंदोलनादरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील तब्बल सहाशेहून अधिक तरुणांनी स्वत:च्या रक्ताने माखलेल्या अंगठ्यांचे ठसे उमटवून शासनाला आपल्या मागण्यांबाबतचे पाठवून दिले.
सकल मराठा समाज केांती मोर्चाचे पंढरीतील आंदोलन सध्या राज्यभर चांगलेच चर्चेत असून ठिय्या आंदोलनामध्ये विविध ग्रामीण भागातील ग्रामस्थांसह पंढरीतील विविध सामाजिक संघटनांसह राजकीय नेत्यांचा पाठिंबाही या आंदोलनास मिळत आहे. तहसिल कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी पोवाडे, भजन-किर्तन, भारुड अशा मनोरंजनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य केले जात आहे. आज येथील भजनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार भारतनाना भालके सहकारशिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व राष्ट्रावादीचे नेते राजुबापु पाटील हे सुध्दा हातात टाळ घेऊन भजनात दंग झाल्याचे दिसून आले.
ठिय्या आंदोलनासोबतच, मुंडन आंदोलन, साखळी आंदोलन व आज रक्ताचे अंगठे उमटवून केलेल्या आंदोलनाकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com