पंढरपूर LIVE 6 आॅगस्ट 2018
ईश्वर वठार येथील उद्यानाचे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर हे नाव बदलून ईश्वर वठार ग्रामपंचायतीच्या सरपंचाने स्वत:च्या सासुचे नांव दिले असल्याचा आरोप ईश्वर वठार येथील ग्रामस्थ व धनगर समाजाकेश्रला आहे. ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव न घेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांव बदलून स्वत:च्या सासुचे नांव देणार्या सरपंचावर व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही उपोषणास बदल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना माऊली हळनवर यांनी दिलीय. बघा पंढरपूर लाईव्हचा हा व्हिडीओ रिपोर्ट.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com