👁 6 Views

संविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-पंढरपूर आरपीआय ची मागणी

पंढरपूर LIVE 11 आॅगस्ट  2018


पंढरपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने भारतीय संविधान जाळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी कवडे व पोलिस निरीक्षक पाडोळे   यांना देण्यात आले.  सोलापूर जिल्हा सरचिटणीस जितेंद्र बनसोडे व सुनिल सर्वगोड, शहराध्यक्ष संतोष पवार,  अप्पासाहेब जाधव आबासाहेब दैठणकर,संतोष पवार, बाळासाहेब कसबे, अर्जुन मागाडे , संतोष सर्वगोड, कैलास कांबळे, समाधान लोखंडे, भीमराव शिंदे, संघराज इंगळे,उमेश सर्वगोड,धनंजय सर्वगोड,संजय शिवशरण यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *