👁 11 Views

सोलापूर: व्यापाऱ्याचे घर फोडून 45 लाखांच्या नोटा केल्या लंपास

 

सोलापूर , 2 फेब्रुवारी (हिं.स.) चोरटे कधी कुठल्या वस्तूवर डल्ला मारतील सांगता येत नाही. 


घरात भरपूर नोटा असल्याचे हेरून चोरीची घटना सोलापुरातील दक्षिण कसबा येथील शनी मंदिराजवळ राहणा-या एका व्यापा-याच्या घरात घडली आहे.


व्यापारी आशिष पद्माकर पाटोदेकर (वय-३०, रा. दक्षिण कसबा, शनी मंदिर जवळ, सोलापूर) हे जिनिग व डाल मिल व्यापारी


 आपल्या कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त पुणे येथे गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करत घरफोडी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *