👁 10 Views

श्रीविठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीच्या रकमेत अफरातफर करणारा कर्मचारी निलंबीत

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक घेतात. घरी परतत असताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करुन घेऊन जातात. या माध्यमातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यात्रा कालावधीत लाडू विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी 3 लाख 50 हजार रुपये कर्मचारी मोहन चंद्रकांत औसेकर याने समितीकडे जमा केले नाहीत. ही बाब मंदिर समितीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली. यामुळे औसेकर याला  निलंबित केले व त्याच्याकडून सक्तीने ही सर्व रक्कम वसूल करण्याची कारवाई मंदिर समितीने केली.
.
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या लाडू प्रसाद विक्रीतून मिळालेल्या रकमेत अफरातफर केल्याप्रकरणी कर्मचार्‍याला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने निलंबित केले आहे.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखो भाविक घेतात. घरी परतत असताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून लाडू खरेदी करुन घेऊन जातात. या माध्यमातून मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. यात्रा कालावधीत लाडू विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी 3 लाख 50 हजार रुपये कर्मचारी मोहन चंद्रकांत औसेकर याने समितीकडे जमा केले नाहीत. ही बाब मंदिर समितीच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आली. यामुळे औसेकर याला  निलंबित केले व त्याच्याकडून सक्तीने ही सर्व रक्कम वसूल करण्याची कारवाई मंदिर समितीने केली.

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *