👁 9 Views

चंद्रभागा पात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पाण्याखाली.. नीरा व भीमा नदी काठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

पंढरपूर LIVE 21आॅगस्ट  2018


सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा-देवधर व वीर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. नीरा खोर्‍यातील भाटघर व नीरा-देवधर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वीर धरणात येत आहे. हा विसर्ग 23 हजार 185 क्युसेस एवढा करण्यात आला आहे.

पंढरपूर भिमा नदिपाञात पाणी दाखल झाले असुन त्या ठिकानची पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
नदिकाठी रहात असणार्या रहीवाशांना   पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून सत्रकतेचा इशारा देण्यात आला आहे.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *