👁 9 Views

लेझीम खेळात पंढरपूर शहरच्या पोलीस निरीक्षकांचा सहभाग

पंढरपूर LIVE 23 सप्टेंबर  2018



गणेशोत्सवात डॉल्बी / डीजेला फाटा देऊन पारंपारिक वाद्य आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी चौफाळा, पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गणेशोत्सव मंडळाच्या  मुलांच्या लेझीम खेळामध्ये सहभाग घेऊन पारंपारिक वाद्याला व खेळाला प्रोत्साहन  देण्याबाबत आवाहन केले.

  

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *