पंढरपूर LIVE 29 सप्टेंबर 2018
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘आषाढी वारी उत्कृष्ठ वार्तांकण
पुरस्कार सोहळा-2018′ रविवार दि. 30 सप्टेंबर 2018 रोजी दु. 4 वाजता
पंढरपूर पत्रकार भवनमध्ये संपन्न होणार आहे.
जेंष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे , लोकमतचे संपादक श्री. सचिन जवळकोटे, जेंष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र हुंजे, सकाळचे संपादक श्री. अभय दिवाणजी, जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले आदी मान्यवर ‘पत्रकारांना’ सन्मानित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे यांनी दिली.
हा कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. तरी ठिक 4 वाजता या सोहळ्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन श्रमीक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘आषाढी वारी उत्कृष्ठ वार्तांकण
जेंष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे , लोकमतचे संपादक श्री. सचिन जवळकोटे, जेंष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र हुंजे, सकाळचे संपादक श्री. अभय दिवाणजी, जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले आदी मान्यवर ‘पत्रकारांना’ सन्मानित करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे यांनी दिली.
हा कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे. तरी ठिक 4 वाजता या सोहळ्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन श्रमीक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com