पंढरपूर LIVE 5 ऑक्टोबर 2018
*पंढरपूर (दिनेश खंडेलवाल )* पंढरपूर शहरापासून जवळ असणार्या अकरा ते बारा उपनगरा मध्ये नेहमीच विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने उपनगरातील नागरिक त्रस्त होते मात्र ग्राहक पंचायत महाराष्ट्रने त्यांची समस्या कायमची सोडवली आहे. या बाबत महावितरणचे संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडे तसेच सोलापूर येथील ग्राहक संरक्षण परिषदेत प्र.वी.कुलकर्णी, सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी पाठपुरावा केला असता अखेर उपनगरातील रहिवासी नागरिकांचा अंधार कायमचा संपला.यासाठी महावितरणचे अधिकारी व्हनमाने,सोनंदकर,यांचा सत्कार त्यांच्या कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे प्र.वी.कुलकर्णी,जिल्हाध्यक्ष डाॅ.राजेश फडे,तालुकाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,सदस्य नंदकुमार देशपांडे यांनी केला.
उपनगरातील नागरिकांना अंधाराचा नेहमीच मोठा त्रास गेल्या पंधरा ते सोळा वर्षा पासून सहन करावा लागत होता. या बाबत नागरिकांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे तक्रारी केल्या याची दखल घेत पंढरपूर शहराला विद्युत जोडणी करण्या साठी पाठपुरावा केला यास पंधरा वर्षा नंतर यश आले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या उपनगरातील विद्युत लाईन काही कालावधी साठी सतत ये जा होतेय अशी मागणी महावितरणचे वरिष्ठ अधिकार्यांकडे केली. याची दखल महावितरणचे अधिकार्यांनी घेऊन गेल्या दोन दिवसापूर्वीच सव॔ उपनगरांची विद्युत जोडणी पंढरपूर शहराला जोडल्याने उपनगरातील नागरिकांचा नेहमीच अंधाराचा होणारा त्रास कायमचा संपलयाने उपनगर रहिवासी नागरिकांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






