Pandharpur MIDC : पंढरपूर एम.आय.डी.सी मध्ये उद्योग करण्यासाठी उद्योजकांनी प्रस्ताव पाठवावे – आमदार समाधान आवताडे
कासेगाव हद्दीत एमआयडीसी होणार; उद्योजक क्षेत्रासाठी उद्योजकांनी मागणी करावी पंढरपूर/ प्रतिनिधी:- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत खाजगी २१.५१ हे.आर क्षेत्रामध्ये लघु ,मध्यम व इतर उद्योजकांसाठी लागणारी…