पंढरपुरात स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न; प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपुरात स्वातंत्र्यदिनी तहसिल कार्यालय येथे ध्वजारोहण संपन्न; प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपूर (दि.15):- स्वातंत्र्याच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे प्रांताधिकारी सच‍िन इथापे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे,…