Breaking : उजनी आणि वीर धरणातून आज सकाळी मोठा विसर्ग, आणखी पाणी सोडण्याची शक्यता, भीमा व नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pandharpur : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असून आज दि.20/08/2025 रोजी सकाळी 06.00 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून पूर नियंत्रणासाठी 75000 क्सूसेक्स व…