Shaktipith : सांगोल्यात ‘शक्तीपीठ’ साठीची जमीन मोजणी रोखली, तालुक्यात पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता !
Pandharpur Live News Online : शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला सरकारकडून वेग येत असला तरी या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होणारा विरोध काही मावळत नाही. सांगोला तालुक्यातील चिंचोली आणि मांजरी या गावांमध्ये सुध्दा…