सोलापूर जिल्ह्यातील तीन अभियांत्रिकी महाविद्यालये पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात खुलासा देणार
सोमवार, 18 जानेवारी 2016 सोलापूर - तंत्र शिक्षण विभागीय पुणे कार्यालयामार्फत सर्व पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांसह पुणे विभागातील 27 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्या…