Solapur Loksabha Election | शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणारी संघटना संभाजी ब्रिगेडचा प्रणितीताई शिंदे यांना पाठींबा
Pandharpur Live: संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवराय, फुले, शाहू,…