कौठाळी : कौठाळी (ता. पंढरपूर) येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागर सभा पार पडली. प्रतिमापूजन सरपंच महादेव गाढवे, उपसरपंच बाळासाहेब इंगळे यांनी केले. अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक होते.
तालुक्यातील अनेक शाळांमधून जागर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा आयएसओ मानांकन करणे, डिजिटल शाळा तसेच १00 टक्के प्रगत करणे अशा लोकसहभागातून उपक्रम राबविण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख पाटील, सोमनाथ लोहार, हरिदास सलमपुरे, नामदेव लेंडवे, बाळकृष्णलोखंडे, बापू गोडसे, शंकर गोडसे, आण्णा टिंगरे उपस्थित होते.