जत तालुक्याचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान सांगली मार्केट कमिटी चे माझी सभापती मा.प्रकाशरावजी जमदाडे साहेब यांच्या पत्नी व आसंगी(जत) गावचे माझी सरपंच मा.श्री.शिवाजीराव माने यांची बहिण सौ.मंगलताई प्रकाशरावजी जमदाडे(वहिनी साहेब) यांची जत पंचायत समिती सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल असंगी जत येथे सत्कार करण्यात आला,सत्कार करताना मा. श्री.संताजीराजे गायकवाड, पंचायत समिती सभापती, उपसभापती व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थितीत होते
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



