👁 14 Views

राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी नियुक्त्या

आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या :
विकास देशमुख यांची पुण्यातील यशदाच्या उपमहासंचलकपदी नियुक्ती
एस. एम. केंद्रेकर यांची पुण्यात कृषी आयुक्तपदी नियुक्ती
व्ही. एन. कलाम यांची महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
अरुण उन्हाळे यांची महसूल व वनविभागाच्या (मदत व पुनर्वसन) संयुक्त सचिवपदी नियुक्ती
अमित सैनी यांची मुंबईत विक्री कर विभागचे सहआयुक्त
कमलाकर फंड यांची नवी मुंबईत एकात्मिक बालविकास योजनेच्या सचिवपदी नियुक्ती
सी. के. डांगे यांची कल्याणमधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *