शेती फुलली : वैरागड येथील सुरेश खंडारकर व अन्य काही शेतकऱ्यांनी फुलांची शेती केली आहे. चार महिने चालणारी ही शेती फायद्याची ठरत आहे.
उन्हाळ्यातील लग्न समारंभासाठी फुलांची मागणी वाढते. त्यामुळे फुलांना उन्हाळ्यात चांगली किमत मिळते. फुलाची शेती फायद्याची ठरत असल्याने इतरही शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. पुढील वर्षी फुलाच्या शेतीचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





