👁 11 Views

करकंबच्या नविन पाणीपुरवठा योजनेचे काम चांगल्या दर्ज्याचे करा जि प सदस्य शिंदे

भोसे:-करकंब गावच्या नागरिकांचा हिताचा प्रश्न असलेल्या नविन पाणी पुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्ज्याची करा अशा सुचना जि प सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी अधिकार्यांना केल्या
करकंब येथिल नविन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहाणी करण्यासाठी शिंदे आज करकंब येथे आले असता त्यांनी संबधित अधिकार्यांना सुचना केल्या
यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण सरपंच अदिनाथ देशमुख जि प चे माजी अध्यक्ष बाबूराव जाधव सुभाष गुळमे अभिषेक पुरवत आदी उपस्थित होते
करकंब गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी सरपंच आदिनाथ देशमुख यांनी गावातील बेरोजगारांसाठी गाळे बांधण्याची मागणी शिंदे यांचे कडे केली असता तुम्हाला आवश्यक गाळ्याचां प्रस्ताव तयार करुन द्या त्वरीत त्याचे काम मार्गी लावण्याचे अश्वाशन यावेळी शिंदे यांनी दिले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अँड शरद पांढरे सचिन शिंदे सुनिल मोहिते सावता खारे महेंद्र शिंदे नंदकुमार व्यवहारे नारायण गायकवाड बाळासाहेब गुळमे महेश व्यवहारे नामदेव चेडे संजय धोत्रे याकुब बागवाण महिबूब बागवाण मनोज पवार लक्ष्मण वंजारी रघूनाथ मांजरे ग्रामविकास अधिकारी गिड्डे आदी उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *