एक्यूयोगा भाग 3
एक्यूयोगा क्रमशः.
7) दोन्ही हाताची बोटे एकमेकांत अडकवावी दोन्ही हाताचे अंगठे बाहेर काढावे.
8) दोन्ही हाताने अंगठे दोन्ही भुवईच्या आतील टोकांवर UB-2 या बिंदूवर धरावे.
9) दोन्ही हाताने अंगठे भिवईपासून वर कपाळाच्या मध्यापर्यंत सारकवावे. तिथून हाताची बोटे एकमेकांत अडकलेल्या स्थितीत अंगठे दोन्हीबाजूस कपाळावरून दोन्ही बाजूस दाबून सारकवावे.
10) हाताची बोटे एकमेकांत सोडू नये. हाताने अंगठे फाकवुन अंगठे कपाळावरून कानाच्यावरून कानामागे खालीपर्यंत दाबत आणावे. त्यावेळी हाताने इतर बोटे एकमेकांत गुंतलेल्या स्थितीत डोक्यावरून मागे सरकवत न्यावी. ही क्रिया 3 ते 4 वेळेस करावी..
वरील क्रियेमध्ये UB-2, GB-14, ST-8, GB-4,5, GB-9,10, GB-19,20 है बिंदू येतात. त्यामुळे डोकेदुखी कमी होते. तसेच आळस जातो, दृष्टी सुधारते, मान दुखणे, बहिरेपणा इ. वर चांगला परिणाम होतो.
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो.९८९०१९५०५९
क्रमशः…
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




