मुंबई- योगगुरू बाबा रामदेव यांनी आज (मंगळवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. रामदेव यांच्या राज भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे मनसेने म्हटले आहे.
सर्वात मोठे जागतिक प्रचारक- राज
रामदेव बाबा हे हिंदू संस्कृतीतील योगाचे आणि आयुर्वेदाचे भारताने पाहिलेले हे सर्वात मोठे जागतिक प्रचारक आहेत. बाबा रामदेव यांना भेटून आनंद झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




