पुणे :
सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना कोंढवा येथे घडली. जुही नितीन गांधी (वय, २३. रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
निधी बंगळूर येथे नोकरीसाठी होती. तिचे आई-वडील पुण्यात राहत असल्याने ती त्यांच्याकडे आली होती. तिने काल सायंकाळी सुमा सिल्वर सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




