नवी दिल्ली, दि. 18 – केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री अनिल माधव दवे यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दवे यांना रात्री उशीरा नवी दिल्लीतील एस्म हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यानच त्यांनी एम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
अनिल माधव दवे यांच्या निधनाच्या वृत्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




