लातूर: आयएएस अधिकारी जी श्रीकांत हे नेहमीच त्यांच्या कौतुकास्पद कर्तृत्त्वामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर लावलेली पाटी चर्चेचा विषय ठरली आहे.
जी श्रीकांत यांची नुकतीच लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दालनासमोर एक पाटी लावली आहे. यावर त्यांनी त्यांचा नंबर दिला आहे.
पाटीवरील संदेश
“मी दौऱ्यावर असताना, भेटू शकलो नाही तर मला खाली दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा MESSAGE टाकावा आणि निवेदन असल्यास व्हॉट्सअप वर टाकावे. भ्रमणध्वनी क्रमांक 9921044466” – जी श्रीकांत
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





