👁 14 Views

शालिनी वाडकर यांचे दुःखद निधन..

पंढरपूर Live
पुणे येथील शालीनी माधवराव वाडकर (वय -79) यांचे शनिवारी दि. 20/05/2017 रोजी दुःखद निधन झाले आहे.

त्यांचे पश्चात मुले सूना नाती नातू नातसून पणती असा परिवार आहे.

त्यांचा दशक्रिया विधि उद्या सोमवार दि. 29/05/2017 रोजी सकाळी 8:00 वा. अहिल्या देवी होळकर घाट, मुळा मुठा संगम,संगम Bridge , पुणे-411001 .
( R.T.O ऑफीस च्या डाव्या बाजुस ) येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री.वैभव वाडकर( उदावंत ) व परिवार.
मो.- 9657688949
7972613030

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *