👁 14 Views

नऊ वाहने एकमेकांवर आदळून अपघात, 40 हून अधिक जखमी

कराड (सातारा), दि. 31 –  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नऊ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तीन खासगी प्रवासी बस, दोन कार, दोन जीप आणि दोन ट्रक यांच्यात हा अपघात झाला.












सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *