एक्यूयोगा क्रमशः
३) जठराचे चॅनल (Stomach Channel )
१. वज्रासनात बसावे. शक्य नसल्यास खुर्चीवर बसावे.
२. दोन्ही हाताचे अंगठे St -३ या बिदूंवर ठेवावे आणि तर्जनी (अंगठ्याशेजारील बोट) फाकवुन St -८ या बिदूंवर ठेवावे.
३. श्वास बाहेर सोडत सवक्ष पुढे वाकावे. श्वास पूर्ण सोडून आहे त्या स्थितीत थांबावे.
४. श्वास सावकाश घेत पुनःपूर्व स्थितीत यावे.
हि क्रिया अतिशय सावकाश १ ते २ मिनिटे आपल्या क्षमतेनुसार करावी.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,





