👁 11 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग २१

एक्यूयोगा (Acuyoga)  क्रमशः

पित्ताशयाच्या ऊर्जाप्रवाहासाठी एक्यूयोगा:

१) जमिनीच्या पाठीवर उताणे झोपणे. पाय गुडघ्यात वाकवून कमरेजवळ आणावे.
२) दोन्ही हात डोक्यामागे अशा रीतीने घ्यावे कि अंगठ्याने GB -२० ह्या बिंदूवर दाब येईल.
३) श्वास घेत दोन्ही गुडघे डाव्या बाजूस जमिनीकडे वाळवावे.
४) श्वास सोडत पूर्व स्थितीत यावे.
५) श्वास घेत दोन्ही गुडघे उजव्या बाजूस जमिनीकडे वळवावे.
६) श्वास सोडत पूर्व स्तिथीत यावे.
क्षमतेनुर प्रमाणे १ ते २ मिनिटे अत्यंत सावकाश दीर्घ श्वास घेत हि क्रिया करावी.

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ एक्यूयोगा 

क्रमशः

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *