👁 9 Views

एक्यूयोगा (Acuyoga) भाग २३

गव्हर्निंग व्हेसलसाठी Acuyoga .

१. पोटावर पालथे झोपावे.
२. दोन्ही हात कोपरात मुडपून छातीच्या रेषेत जमिनीवर पालथे ठेवावे.
३. सावकाश श्वास घेत हातावर दाब देत छाती , डोके वर उचलावे. हातचे कोपरे सरळ होईपर्यंत असे करावे.

४. श्वास सोडत पूर्व स्थितीत यावे. असे क्षमतेनुसार १ ते २ मिनिट करावे.

क्रमशः  

डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R

श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,पार्क स्टेडियम, सोलापूर.मो.९८९०१९५०५९ एक्यूयोगा 

क्रमशः

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *