👁 10 Views

संमोहन उपचार

संमोहन उपचार , स्वसंमोहन , सुचानातंत्र वापरून खालील समस्यांवर नियंत्रण मिळवता येते
संमोहनातून भावनिक समस्येवर नियंत्रण : 
  • सर्व प्रकारची मानसिक भिती
  • मानसिक नैराश्य
  • काळजी,चिंता, अस्वस्थता
  • ताण-तणाव
  • राग , चिडचिड , द्वेष
  • लाजाळूपणा
  • न्यूनगंड , अहंगंड
  • प्रेमभंग
  • निराशावादी मनोवृत्ती
  • एकलकोंडा , हट्टी स्वभाव
  • अतिभावनाप्रधान
  • अति आळशीपणा
  • नकारात्मक विचारसरणी
  • वैवाहिक समस्या


वास्तविक पाहात प्रतेक मानसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या येतच आसतात परंतु ज्या व्यक्ती समस्यांना ठामपणे तोंड देतात त्यावर मात करतात,त्यावर मार्ग काढतात त्या यशस्वी होतात. ज्यांच्यामधे समस्यांना तोंड देण्याची मानसिकता नसते त्यांनाच आपयश येत.कितीही वेळा अपयशी झाल तर पून्हा एकदा कंबंर कसुन पूर्ण क्षमतेन प्रयत्न करणाऱ्यांच्या मनात असे विचार येत नाहीत.


गरज असते ती त्या व्यक्तीचा वैचारीक दृष्टिकोण बदलण्याची आणि संमोहन उपचाराद्वारे हे सहज शक्या आहे.वेळेवर योग्य उपचार व मार्गदर्शन मिळाले तर आशा व्यक्ती आनंदि,उत्साहि ,यशस्वी जिवन जगु शकतात

संमोहन उपचार तज्ञजोतिराम दिघे9403739912



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *