आनंदी जीवनासाठी एकदातरी आजमावून पहा. स्वतःचा माइंड पावर.
तुम्ही कोण आहात … कुठले आहात…कसे आहात… कोणत्या रंगाचे आहात… स्त्री आहात कि पुरुष हे महत्वाचे नाही, तुमच्या अंतर्मनात माइंड प्रोग्रामिंग कसा आहे, यावर तुमचे जीवन अवलंबून असते.
जागतिक आरोग्य संघटनेची (डब्लू .एच .ओ.) जगभर संमोहन उपचारास मान्यता .
हिप्नॉटिझम (संमोहन) विषयी – अंतर्मनाला योग्य प्रोग्रामिंग करणे म्हणजे संमोहन होय. (सविस्तर व्याख्या व माहिती कार्यशाळेत)
डॉ. मेस्मर (मेस्मरीझम) पासून आजपर्यंत संमोहन शास्त्रात आलेली आधुनिकता ताणतणाव नियोजन नैराश्य , रक्तदाब , आळस , चिडचिडेपणा , संशय ,प्रेमभंग , आत्मविश्वास कमी होणे, चुकीची मैत्री , चुकीच्या सवयी घालवणे , आनंद , उत्साह ,प्रसन्नता वाढवणे ,स्टेज डेरिंग . मन:शांती , कार्यक्षमतेत वाढ, स्थितप्रद्यापणा , अभ्यासात गोडी निर्माण करणे , स्मृजनशीलता , व्यसने ,राग परीक्षेची भीती, कमीपणाची भावना , वैवाहिक समस्या , मुलाखतीची भीती घालवणे , सकारात्मक भावनिक विकास साधने.




