पंढरपूर, प्रतिनिधी
वेणुनगर येथील श्री विठ्ठल प्रशाला (तंत्रशिक्षणयुक्त) व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा एस.एस.सी. परिक्षेचा निकाल 92.12 टक्के लागला आहे.
एस.एस.सी. परिक्षेत समृध्दी मोरे (87.80), प्रशांत गायकवाड (86.80), प्रिती रणपिसे (86.20) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश मिळविले. या यशाबद्दल श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन आ. भारत भालके, व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार, संस्थेचे अध्यक्ष भगिरथ भालके, प्राचार्य आर.डी.पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




