मुंबई | राष्ट्रपतीच्या नावावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खलबतं सुरु असताना आता ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांचं नाव चर्चेत आलं आहे. विजय भटकर संघाच्या विचारधारेशी अनुकूलता दर्शवणारे तसेच संघाच्या विज्ञान भारती संस्थेचे अध्यक्षही आहेत.
पहिला स्वदेश महासंगणक बनवण्यात डॉ. विजय भटकर यांचं मोलाचं योगदान आहे. संगणक क्षेत्रातील त्यांच्या याच अजोड कामाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतीपदाचा बहुमान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




