👁 8 Views

पंढरी मधील युवका मुळे वाचले एकाचे जीवन…

माणुसकी अणखी जिवंत आहे……

आनंद राजेंद्र भिंगे (वय 25)रा. नवी पेठ पंढरपूर यांनी तेलंगाणा मधील अनोळखी व्यक्तीसाठी पुणे येथे जाऊन रक्तदान केले त्यामुळे त्याचा जिव वाचला..
स्वखर्चाने जाऊन रक्तदान करून माणुसकीचा आदर्श आनंद भिंगे यांनी समजला दाखवला आहे, रक्त दानाचे महत्व त्यांनी त्याच्या ह्या कृती मधून दाखवले आहे, यांचा आदर्श समाज्यातील नवयुवकांनी घेऊन रक्त दान करण्याचा संदेश घ्यावा…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *