👁 11 Views

वडिलांच्या उपचाराकरता राजू शेट्टींचे पैसे सदाभाऊंनी केले परत!

20 जून : सदाभाऊ खोत  आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद आणखी चिखळला आहे. राजू शेट्टी यांनी एकेकाळी खोत कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत केली होती. ती मदत खोत कुटुंबियांनी आता परत केली आहे.
सदाभाऊ खोत यांच्या वडिलांच्या उपचारासाठी शेट्टींनी ही मदत केली होती. मात्र या मदतीसंदर्भात शेट्टींच्या कार्यकर्त्यांकडून खोटा प्रचार केला गेल्याचं सांगण्यात येतं आहे. म्हणूनच सदाभाऊंनी शेट्टींच्या खात्यात ही रक्कम परत दिली आहे. त्यामुळे  आधीच वादात दुरावलेल्या मित्रांमध्ये आता आणखी अंतर वाढलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *